तातडीने पुढं पाठवा..🙏🙏
३१ ऑगस्ट मध्यरात्रीपासून अवकाळी चा भिती दायक अंदाज..
*🛑तोडकर हवामान अंदाज रेड अलर्ट*
*🛑यवतमाळ नागपूर अमरावती हिंगणघाट भंडारा गडचिरोली हिंगोली वाशिम वर्धा अमरावती, नांदेड..*
नागपूर जिल्हात काही भागात विजांच्या विळख्यात..
वरील जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भिती दायक वातावरण निर्माण होण्याची शक्यता दाट..
या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार..
कारंजा लाड,पुसद डिग्री,किनवट , उमरखेड ..50 ते 80% भागात सक्रिय होईल..
नमस्कार शेतकरी मित्रांनो वरील अलर्ट मध्यरात्री पर्यंत सक्रिय होणार आहे.
त्यामुळे सतर्कता बाळगणे..
जनावरे संध्याकाळच्या वेळी सुरक्षित ठिकाणी हलवावे..
त्याचबरोबर मध्यरात्रीपर्यंत..
अकोला बुलढाणा हिंगोली जालन्यातल्या पूर्व भागांमध्ये.
मध्यम पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हा धोका आहे सर्वांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी लवकर बांधणे..
या भागांना मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची ही शक्यता आहे.
कष्टकरी माझ्या मित्रांनो सतर्कता मेसेज तोडका हवामान अंदाज लाईव्ह न चुकता पहावा.
किंवा वेळोवेळी हा अलर्ट आपण याच वेबसाईट वरती देणार आहोत.
त्यामुळे ही माहिती सविस्तर आहे सगळ्यांना पाठवत चालत जा..
राज्यात यापुढे परतीच्या पावसात असेच वातावरण होत जाणार आहे त्यामुळे तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम आपल्यासाठी सतर्कतेचा इशारा लवकरच देत आहे.
सविस्तर माहिती सकाळी लाईव्ह मध्ये देण्यात येईल..
तोडकर हवामान अंदाज लाईव्ह ऑफिस चॅनल..
🛑🙏🙏🙏🥰⛈️🌧️🌧️