आज 29 व उद्या 30 ऑगस्ट पासून,या जिल्ह्यात सर्वाधिक जोर..
खालील प्रमाणे सविस्तर माहिती…
हिंगणघाट वर्धा चंद्रपूर अमरावती दक्षिण भाग..हिंगोली वाशिम बुलढाणा जळगाव नांदेड यवतमाळ परभणी लातूर..
दिनांक 29 ऑगस्ट या जिल्ह्यातील काही तालुक्यांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीपर्यंत आहे..
, बुलढाणा मेहकर भागात खामगाव, भोकरदन जाफराबाद, सेलू पुर्व परिसर पुर्णा दक्षिण भागात लातूर पुर्व दक्षिण.. काही ठिकाणी..
30 ऑगस्ट या भागात पाऊस असणार आहे..
बीड जालना परभणी लातूर सोलापूर सांगली सातारा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सर्व दूर पाऊस नाही भाग बदलत पण ढगाळ वातावरण सर्व ठिकाणी निर्माण राहील..
बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर हिंगोली वाशिम अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया संध्याकाळपर्यंत भाग बदलत पाऊस..
31 तारखेला.याजिल्हा..
लातूर नांदेड सोलापूर हिंगोली परभणी अकोला अमरावती जळगाव नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा
1-2 सप्टेंबर कालावधीत..
नांदेड जालना बीड अहमदनगर अकोला अमरावती बुलढाणा पुर्व विदर्भ पुर्व मराठवाड्यात सर्व ठिकाणी..
नाशिक सर्व तालुक्यांना 2 सप्टेंबरला पाऊस कधी होणार आहे..
2 सप्टेंबर चा पाऊस..
अहमदनगर छत्रपती संभाजी नगर जालना परभणी बीड लातूर धुळे नंदुरबार शहादा बुलढाणा जळगाव या जिल्ह्यात आपला प्रभाव टाकणार आहे..
खानदेश मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सर्वाधिक वातावरण बिघडणार आहे..
भाग बदल हा पाऊस असणार आहे वातावरण सर्व दूर राहील पाऊस मात्र काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे..
बंगालचा उपसागराचा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रावर चांगला प्रभाव टाकणार आहे..
त्यामुळे पोळा हा सण पावसात राहणार आहे..
तीन ते चार तारखेपर्यंत हा पाऊस कायम असून..
नंतर काही दिवसाची उघडीत देणार आहे..
त्यामुळे शेती कामाची संधी पुन्हा दोन-चार दिवस मिळू शकते..
श्री गणेश उत्सवामध्ये पावसाचे आगमन पुन्हा होणार आहे..
याची पूर्वकल्पना आपण नेहमी लाईव्ह मध्ये देत होतो..
अधिक माहितीसाठी आपला जिल्हा खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा..