हवामान अंदाज 27 जून ; या जिल्ह्यात पावसाचा अंदाज (तोडकर हवामान अंदाज)

*🛜THFS WHETHER TECHNOLOGY JALNA*
Today 27jun rainfall update..
*Received report..* Todkar Havaman andaj
*🌐महाराष्ट्र कर्नाटक राज्य हवामान अपडेट*
*✅जालना ,बीड संभाजीनगर परभणी बुलढाणा वाशीम अहमदनगर , पंढरपूर, नाशिक*
दिनांक 27 दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. पावसाची शक्यता काही आहे..
दुपारी दोन वाजेपर्यंत ढग जमू लागतील.व काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल.. कन्नड सिल्लोड परिसरात..
भोकरदन, जाफराबाद देऊळगाव राजा सिंदखेडराजा चिखली खामगाव
आणखी काही भागात सक्रिय होईल ..
वरील जिल्ह्यात सर्वाधिक जोर व वादळी वाऱ्यासह पाऊस दिं.28,29,30jun होणार आहे…
सतत सोडत असलेल्या भागात एक दोन दिवस मागेपुढे होईल…
*🛜लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, धाराशिव सोलापूर*
आज काही ठिकाणी पाऊस राहील.. नांदेड जिल्हा परीसरात पुढील आठवडाभर वातावरण चांगले आहे..
हिंगोली ,वाशिम. जिल्ह्यातील काही भागात आज काही व विशेष जोरदार आगमन उद्या दिं.28-29- मेघगर्जनेसह पाऊस राहील.. सतत सोडत असलेल्या भागात एक दिवस मागेपुढे होईल पण चांगला पाऊस होईल..

*🔸यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली यवतमाळ*
आज मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे..
दिनांक 27-28-29-30 जिल्ह्यात तारखेला वरील जिल्ह्यात वातावरण खुपच राहील.. पुढील तीन दिवस दमदार व वारे जोराने वाहतील भाग बदलत आहे.. आजही काही प्रमाणात राहील..
पहिल्या किंवा दुसऱ्या दहा पाच जर गावे सुटले तर काळजी नसावी.. पहिल्या पेक्षा चांगले वातावरण व जास्त प्रमाणात राहील..
*🔸 *नंदुरबार धुळे,जळगाव,नाशिक..*
ठिकाणी आज सरी कोसळतील..
जळगाव जिल्ह्यातील काही भागात शक्यता आहे..उद्या काही.तर
धुळे नंदुरबार स्थानिक वातावरण निर्माण होईल गर्मिचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी आजही वातावरण निर्माण होईल.. शक्यता आहे
या भागात ही जोर कमी अधिक प्रमाणात.. सर्व ठिकाणी पण तीन दिवस लागतील… त्यामुळे सतत सोडत असलेल्या भागात 30 तारखेला पाऊस होणार आहे.. त्यामुळे धीर धरा..
*🔸पुणे, सांगली सातारा कोल्हापूर, सोलापूर*, धाराशिव , लातूर या जिल्ह्यात
खरंतर या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण दि. 27 जुन राहील आणि भागाबदलत यांनी 29 जुनं पर्यंत धीर धरावा..याही भागात पाऊस दररोज टप्प्याटप्प्याने दोन तीन दिवसांत सर्व ठिकाणी भाग बदलत होईल..
सतत सोडत असलेल्या भागात एक दिवस मागेपुढे होईल..
*🔸कर्नाटक हवामान परिस्थिती*
बेळगांव दक्षिण उद्या पासून वातावरण बिघडणार आहे..व या राज्यात सर्वत्र भागात सक्रिय होईल.. जास्त प्रमाणात राहील..
उत्तर भागात ही वातावरण पावसाचे आजही आहे..दिं.पासून पाच दिवस
हुबळी धारवाड, बिजापूर नळदुर्ग,बसवकल्याण,मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार आगमन होईल….
*टीप* ..-सर्वांना विनंती आहे गर्मी चं प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये उद्या दुपारनंतर व …तालुका नुसार माहिती लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे .. आणि खरा चांगला पाऊस 28-29 होईल..
*तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*
🙏सर्वांना विनंती आहे माहिती पुढे पाठवावी…
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

सविस्तर Youtube Video पहा👇👇

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top