तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा, जालना..
दिं.28/10/2024 अपडेट..
राज्यात वातावरण निर्माण होईल..पुर्व विदर्भात व मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण निर्माण होईल..दिं. 31 पर्यंत खालील प्रमाणे पावसाचा अंदाज आहे…
विदर्भात..
नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा यवतमाळ हिंगोली.. आजही वातावरण सक्रिय होईल आज तुरळक ठिकाणी पणदिनांक..31 ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत वातावरण सक्रिय होईल.पाऊस राहिल।.. पावसाचा भाग घेण्याची टक्के वारी 25-30% आहे..मध्यम स्वरूपाचा ते तुरळक ठिकाणी जोरदार आगमन..31 ऑक्टोबर रोजी होणार आहे..
पुर्व विदर्भात आज तुरळक ठिकाणी तर येत्या दोन दिवसांत बर्याच ठिकाणी सक्रिय होईल..
दक्षिण महाराष्ट्रात,मराठवाड्यात…
लातूर सोलापूर नांदेड सांगली जालना बीड परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण राहील.
परीस्थिती दिं.31 ऑक्टोबर व-1 नोव्हेंबर पावसाची शक्यता आहे..30% भागात पाऊस राहील..मध्यम स्वरूपाचा ते तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळत राहील…वातावरण चार दिवस खराब राहील.. आजही विदर्भ मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल.. येत्या दोन दिवसांत दिलेल्या माहितीनुसार पाऊस राहील..
कोकण किनारपट्टी भागात..
दिं.31-1 या काळात कोकणात जोरदार आगमन होईल..
50% भागात दिं.31-1नोंव्हेबर रोजी पाऊस राहील..भात उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट आहे..रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे मुंबई पालघर बरोबर संपूर्ण कोकणात वातावरण दोन तीन दिवसांसाठी खराब आहे…
खानदेश पश्चिम महाराष्ट्र विशेष..
नाशिक संभाजीनगर अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.. संभाजीनगर उत्तर पश्चिम तालुक्यात काही ठिकाणी चांगला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल..खानदेश भागात शक्यतो पाऊस तुरळक ठिकाणी च राहील भिती नाही..
टिप…हा पाऊस सर्व ठिकाणी सर्वदूर नाही.. त्यामुळे वरील दिलेल्या माहितीनुसार नियोजन तयारीत रहावे…राज्यात 3 नोव्हेंबर नंतर तीव्र थंडी जाणवेल…. गहू हरभरा पिकांना चांगले वातावरण राहील.
तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव.