नमस्कार शेतकरी मित्रांनो.
राज्यात पुन्हा उघडीत मिळणार पण स्थानिक वातावरणाचा पाऊस होतच राहणार..
तर आता पाहुयात सविस्तर माहिती जिल्ह्यानुसार व विभागानुसार..
मराठवाड्यात व विदर्भ कंडीशन..
जालना बीड छत्रपती संभाजी नगर परभणी लातूर हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये दिलं.15-16 स्थानिक वातावरण होऊन दहा पाच ठिकाणी सटकारे किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो..
व याच जिल्ह्यांना परतीचा प्रवास दिनांक 20 21 सप्टेंबर पासून सक्रिय होत आहे आणि हा प्रवास मध्यम ते जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा ही राहू शकतो त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांना काही दिवसा करता कारणे थांबवावी लागणार आहे किंवा 15 ते 20 कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी विश्रांती असून अशा शेतकरी मित्रांनी आपल्या हार्वेस्टिंगला आलेल्या पिकांची हार्वेस्टिंग करू शकता..
वरील माहिती विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम तसेच पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे..
खानदेश विभाग पश्चिम महाराष्ट्रात..
खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राची स्थिती थोडीफार वेगळी प्रमाणात जरी असली तरी माहिती सर्व जिल्ह्यांना सेम पद्धतीने असणार आहे तर कशी आहे पाहूया थोडक्यामध्ये..
खानदेश मध्ये जळगाव नंदुरबार धुळे शहादा परिसरामध्ये वातावरण हे प्रत्येक चार दिवसाला बिघडत जाणार आहे त्यामुळे कामे करताना अडथळे येथीलच पण अशा वातावरणात सुद्धा हाताशी आलेल्या पिकांची सोंगणी आपण तो तोडकर हवामान अंदाज लाईव्ह मध्ये दिलेल्या माहितीनुसार केली तर सोयीस्कर राहू शकते आपण आज दिनांक 17 23 सप्टेंबर कालावधीमध्ये काही दिवसांचा गॅप मिळणार आहे यामध्ये उडीद सारख्या पिकांची हार्वेस्टिंग करून घेऊ शकता..
तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 15 आणि 16 सप्टेंबर रोजी वातावरण चांगले बिघडणार आहे पण पावसाचा जोर मात्र जास्त नाही किरकोळ ठिकाण वगळता..
याच भागांमध्ये पुन्हा प्रतीचा प्रवास 22 23 सप्टेंबर रोजी सक्रिय होणार आहे त्यामुळे या काळामध्ये चार ते पाच दिवसाकरिता जोरदार पाऊस मात्र भाग बदलत अशा पद्धतीने असणार आहे या काळात तो काही दिवसांसाठी विश्रांतीही घेणार आहे याबाबतीत तोडकर हवामान अंदाज लाईव्ह आपण नेहमी पाहता त्यानुसार शेती करण्यासाठी सोयीस्कर लाईव्हच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल व तसेच तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम होती लवकरच जिल्ह्यानुसार माहिती देण्यात येईल..
परतीच्या पावसाबद्दल थोडक्यात..
समस्त शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तोडकर हवामान अंदाज मार्फत ओळखीच्या पावसाबद्दल सर्वात अगोदर माहिती आपणास प्राप्त झालेली आहे आपण नेहमी शॉर्टकट व्हिडिओ तसेच तोडकर हवामान अंदाज लाईव्ह च्या माध्यमातून पाहिले आहे.
राज्यामध्ये परतीचे वारे दिनांक 19 पासून सक्रिय होत आहे त्यामुळे सप्टेंबर चा शेवटचा आठवडा हा पूर्णपणे पावसाच्या रडा वरती येतो आहे याची पूर्वकल्पना आपण एक पंधरा दिवस अगोदर शेतकऱ्यांना दिली आहे याबाबतीत अजूनही सोशल मीडिया वरती कुठल्याही प्रकारची माहिती ठराविक पद्धतीने आली नाहीये
याच सोशल साईटच्या माध्यमातून आपणास नेहमी अपडेट मिळत जातील काळजी नसावी ही माहिती सर्वांना शेअर करावी धन्यवाद