5 September Havaman Andaj live

आज 5 व उद्या 6 सप्टेंबर पासून, जोरदार आगमन होईल.या जिल्ह्यात सर्वाधिक जोर..

Todkar Havaman Andaj 5 September rainfall update

खालील प्रमाणे सविस्तर माहिती… हिंगणघाट वर्धा चंद्रपूर अमरावती दक्षिण भाग..

हिंगोली यवतमाळ वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर नांदेड वाशिम बुलढाणा  जालना परभणी लातूर..दिनांक 5सप्टेंबर या जिल्ह्यातील काही तालुक्यांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीपर्यंत आहे..

, बुलढाणा मेहकर भागात खामगाव, भोकरदन जाफराबाद परिसर.. जालना बीड संभाजीनगर धाराशिव काही ठिकाणी..

5 सप्टेंबर या भागात पाऊस असणार आहे..

कोल्हापूर अहमदनगर सोलापूर सांगली सातारा मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे सर्व दूर पाऊस नाही भाग बदलत पण ढगाळ वातावरण सर्व ठिकाणी निर्माण राहील..

दिनांक 6 सप्टेंबर ही

बुलढाणा जालना बीड परभणी संध्याकाळपर्यंत भाग बदलत मोजक्या ठिकाणी पाऊस राहील..पाऊस..5 ,6तारखेला नाशिक सर्व तालुक्यांना ढगाळ 5 सप्टेंबरला पाऊस मोजक्या ठिकाणी..

5-6 सप्टेंबर चा विदर्भ मराठवाड्यात पाऊस..

अहमदनगर छत्रपती संभाजी नगर जालना परभणी बीड लातूर बुलढाणा या जिल्ह्यात आपला प्रभाव टाकणार आहे..

भाग बदल हा पाऊस असणार आहे वातावरण सर्व दूर राहील पाऊस मात्र काही ठिकाणी आभाळाच्या मोठ्या पट्टा निर्माण होईल..दिवस मावळतीला..काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे..

बंगालचा उपसागराचा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रावर चांगला प्रभाव टाकणार आहे..

त्यामुळे श्री गणेश उत्सवामध्ये ही पाऊस राहणार आहे..

0-11-12-13 सप्टेंबर तारखेपर्यंत हा पाऊस उत्तर विदर्भात कायम असून..

नंतर काही दिवसाची उघडीत देणार आहे..

पश्चिम महाराष्ट्रात दि.6 ,7 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर कालावधीत उघडीप चांगली देणार आहे..

त्यामुळे शेती कामाची संधी पुन्हा 6-7 दिवस मिळू शकते..

श्री गणेश उत्सवामध्ये पावसाचे आगमन अवकाळी कि दमदार आगमन या संदर्भात एक मेसेज दिला आहे..

व कुठल्याही अवकाळी व आस्मानी संकटाची पूर्वकल्पना आपण नेहमी लाईव्ह मध्ये देत आहोतच.

अधिक माहितीसाठी आपला जिल्हा खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top