*पोळा कि मुसळधार आजचा २ सप्टेंबर लाईव्ह..*
नाशिक, परभणी नांदेड जालना बीड..
काही ठिकाणी पुन्हा जोरदार आगमन..
🛑जिंतूर औंढा नागनाथ परिसरात रेड अलर्ट..
🟡सेलु,मानवत, माजलगाव परिसरात येलो अलर्ट
🔴 जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा १२_१ वाजता सुरू होईल..
आजही घनसावंगी, अंबड वाटुर रांजणी परतुर, सेलू मानवत पालम नांदेड भोकर,ग़ंगाखेड, माजलगाव बीड परिसर येलो अलर्ट वर..
म्हणजेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे..
नांदेड जिल्हा दमदार हजेरी लावणार तर काही ठिकाणी जोरदार आगमन..
सविस्तर माहितीसाठी सर्व जिल्ह्याची माहिती हवामान अंदाज लाईव्ह चालू आहे..
*पश्चिम महाराष्ट्र भागबदल जोरदार आगमन.. सर्व ठिकाणी ढगाळ काही ठिकाणी जोरदार..*
*खानदेश दुपारनंतर काही तर दिवस मावळतीला येलो अलर्ट..*
जळगाव धुळे नंदुरबार शहादा परीसरात..
पुर्व विदर्भ पुर्व मराठवाड्यात उन पाऊस राहील..
आजचा दिवस लोप्रेशर महाराष्ट्रात मुक्काम..
☑️काल ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागात आज कालच्या सारखे वातावरण असुन पाऊस मध्यम ते जोरदार.. कमी राहील..
*तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*