THFS wheather update..4 September
राज्यात पुन्हा सुर्यदर्शन 27-30, जोर ओसरेल 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर जोरदार.
खालील प्रमाणे शक्यता राहील…
हवामान अंदाज जिल्ह्या विभागानुसार..
१.मराठवाड्यात पावसाचा अंदाज.संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली.
वरील जिल्ह्यात वातावरण सक्रिय आहे..पण परिस्थिती वरील भागात दिशा नुसार दिवसा मोजक्या ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन आणि वारे राहिल… वातावरण मोकळे पण आधुन मधुन तुरळक पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण दिवसा बर्याच ठिकाणी ही दिसेल..१सप्टेंबर संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत वातावरण बिघडणार आहे..या मध्ये लातूर बीड धाराशिव काही ठिकाणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार आगमन होईल काही ठिकाणी चांगला पावसाची शक्यता..
दिनांक..१-२-३- सप्टेंबर ढगाळ वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह राहील.. मात्र भाग बदलत काही ठिकाणी..
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस राहील..
२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा
दिनांक .३० सप्टेंबर सकाळी पहाटे झडी व काही ठिकाणी मध्यरात्री सक्रिय होईल.. पावसाचा जोर नेहमी प्रमाणे राहील.
बर्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..दिनांक १-२-३ सप्टेंबर वातावरण लो, प्रेशर निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र काही ठिकाणी राहील.. कमी आधीक प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस राहील..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार..२८ सप्टेंबर वातावरण- झडी सारखेच दिसेल पण जास्त नाही उघाड आहे..
दिनांक..३-४ सप्टेंबर पावसाचे वातावरण जरा कुठे मोजक्या ठिकाणी सुर्य दर्शन होईल .. …व या जिल्ह्यामध्ये चांगले जोरदार पावसाची आगमन पासून होणार आहे
परतीचा प्रवास मुसळधार या भागात १२-१४ सप्टेंबर राहील…
४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा जुलै महिन्यात या भागात कोल्हापुरात बर्याच ठिकाणी पाऊस झाला..आज २८-२९ पुन्हा सर्वात जास्त वातावरण चांगले वरील सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय होईल..
सांगली सोलापूर सातारा वातावरण ढगाळ व हलक्या पावसाचे प्रमाण आहे…
वरील सर्व ठिकाणी पाऊस राहील.. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्री पर्यंत पाऊस राहील..वदिशा बदलून पाऊस पडेल पण मोठा फक्त मोजक्या ठिकाणी उघाड आहे…पण दिनांक 4 -5 सप्टेंबर पर्यंत पुन्हा भाग बदलत काही ठिकाणी कमी आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील.
दिनांक..6-7 स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भागात बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र मोजक्या ठिकाणी..
५.खानदेशात पावसाचा अंदाज..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव
वरील जिल्ह्यात काही ठिकाणी मागिल आठवड्यापासून चांगला पाऊस आहे.. आज दिं.२८ -२९ जळगावात उत्तर काही भागात मध्यम स्वरूपाचा .. धुळे मालेगाव साईट ढगाळ वातावरण सटकारे राहील… सर्व ठिकाणी नाही..
दिनांक..२-३-४ सप्टेंबर वातावरण पावसाचे होईल…. बर्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल मध्यम ते जोरदार भाग बदलत काही ठिकाणी पाऊस..
६. कोकण किनारपट्टी..
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…
नेहमी प्रमाणे पण जोर आज वाढेल..
आभाळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण.. मध्यम ते जोरदार पाऊस 50% भागात राहील.. पुढील पाच दिवस चांगला पाऊस व ढगाळ राहील….
पुढील अपडेट…. राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं.३१ऑगस्ट ते ३ सप्टेंबर- पाऊस सक्रिय होईल… दोन दिवस भाग बदलत राहील..
व परतीचा ईशान्य मान्सून १२ सप्टेंबर कालावधीत परतीचा प्रवास सुरू होईल..
याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..
किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…
तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव