महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश,
गुजरात ला अतिवृष्टी चा इशारा …
नमस्कार शेतकरी मित्रांनो..
महाराष्ट्रातील लोकप्रेशरचा पट्टा मध्य प्रदेश मध्ये सरकला आहे व त्याचे रूपांतर एका चक्रिय स्थितीमध्ये निर्माण झाले आहे…
त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वारे जोराने वाहतआहेत..
त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाने बऱ्याच भागांमध्ये चांगली विश्रांती घेतली आहे..
पण मध्य प्रदेश गुजरातच्या 90 टक्के भागांना येथे 24 तासांमध्ये वादळवारासह प्रचंड नुकसान करणारा पाऊस दाखल होतोय..
गुजरातच्या सर्व जिल्ह्यांना दिं.25-26ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्याचा तडाखा बसणार आहे..
मध्यप्रदेश काही तासात ही कंडीशन आज 25 ऑगस्ट ला पाहायला मिळणार आहे…
मध्यप्रदेश व गुजरातच्या या प्रमुख जिल्ह्यांना सर्वाधिक ऑरेंज अलर्ट चा धोका आहे..
त्यामुळे नागरिकांनी या खालील जिल्ह्याप्रमाणे सतर्क राहायचे आहे..पुढील तीन दिवस या भागात रेड ऑरेंज अलर्ट आहे..
गांधीनगर वडोदरा उदयपूर अहमदाबाद भावनगर ,राजकोट पालमपूर , गांधीनगर भुज या जिल्ह्यांबरोबरच हा लो प्रेशर म्हणजेच चक्रीवादळाचा तडाखा..
अति तीव्र गतीने बसण्याची शक्यता आहे..
नंतर हा कराची मार्गे पाकिस्तानातही प्रवेश करणार आहे..
तोडकर हवामान अंदाज मार्फत ही माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे गुजरात मध्य प्रदेश तसेच खानदेश लगतच्या भागांना वादळी वाऱ्याचा परिणाम देखील चांगलाच पाहायला मिळणार आहे..गुजरात मधील सर्व जिल्ह्यांना वाऱ्याची तीव्रता सर्वाधिक असणार आहे…
आता पाहुयात महाराष्ट्राची कंडिशन..
गुजरात लगत असलेला खानदेश हा महाराष्ट्राचा विभाग यामुळे नंदुरबार शहादा जळगाव मध्य प्रदेश व गुजरातच्या लगत असलेल्या महाराष्ट्रातील भागात..हा अंदाज व वर्तविण्यात येत आहे
या काळात 25 26 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये वारे जोराने वाहतील विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात वारे जास्त जोराने वाहतील..
सविस्तर माहिती तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब चैनल वर सविस्तर लाईव्ह घेण्यात येईल..
धन्यवाद..
Havaman andaj, Havaman khata, Havaman vibhag.