1 July Havaman update
तोडकर हवामान अंदाज लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा.👈👈
THFS WHETHER TECHNOLOGY JALNA
Today 1july rainfall update..
*Received report..* Todkar Havaman andaj
*🌐महाराष्ट्र कर्नाटक राज्य हवामान अपडेट*
✅जालना ,बीड संभाजीनगर परभणी बुलढाणा वाशीम अहमदनगर , पंढरपूर, नाशिक
वरील जिल्ह्यामध्ये वातावरण हे जोरदार वाऱ्याचे असेल वाऱ्याची तीव्रता अधिक असल्यामुळे ह्युमिडिटीची लेवल घसरली आहे त्यामुळे ढगांची गर्दी होत जर असली तरीही पावसाची शक्यता सुरळीत ठिकाण वगळता कमीच राहील पण याच जिल्ह्यामध्ये दिनांक 8 जुलै नंतर चांगला बदल घडवून येईल तोपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी घेत हा पाऊस असेल. जालना बीड संभाजीनगर परभणी या भागामध्ये दिनांक 2 जुलै काही ठिकाणी मेगरजिनेसह पाऊस राहील पण मोजक या ठिकाणी..
धन्यवाद..
*🛜लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, धाराशिव सोलापूर*
वरील या जिल्ह्यामध्ये वारे नेहमीप्रमाणे जोरणेस वाहतील पण या भागातली परिस्थिती पुढचे दोन-तीन दिवस अशीच आहे त्यानंतर या भागामध्ये गर्मीची लेवल वाढून ढगांची गर्दी वाढवून स्थानिक वातावरण निर्मितीची कंडीशन लागू होईल आणि भाग बदलत पाऊस सुरू होईल उद्या दिनांक 2 जुलै रोजी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत पावसाचे बाबतीत चांगली सुधारणा दिनांक सात जुलै नंतर राहील त्यानंतरच्या पावसामध्ये चांगला जोर देखील राहील..
*🔸यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली यवतमाळ*
या जिल्ह्यामध्ये वाराची तीव्रता इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये कमी आहे त्यामुळे गर्मीची लेवल वाढणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस होणार आहे पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी सोडणार देखील आहे या भागांमध्ये दिनांक पाच जुलैपासून वातावरण चांगलं राहील आणि सहा ते सहा जुलैपासून जोर देखील वाढणार आहे या पावसामध्ये बरेच ठिकाणी तो घेणार आहे आणि चांगला देखील पाऊस होणार आहे.
*🔸* नंदुरबार धुळे जळगाव,नाशिक..*
या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जबरदस्त आणि चांगला पाऊस झालाय पण काही एक दोन ठिकाणाशी आहे त्यांना पाऊस नाही येत्या काळामध्ये.. पावसाला आपली सुधारणा होणार आहे आज दिनांक एक जुलै या भागात पाऊस आहे पण भाग बदलत आणि चार जुलै पासून पावसाचे वातावरण चांगलं सुधारणार आहे आणि येत्या काळामध्ये म्हणजेच दिनांक आठ जुलैपासून चांगला पाऊस अपेक्षित आहे..
*🔸पुणे, सांगली सातारा कोल्हापूर, सोलापूर*, धाराशिव ,
या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये मान्सूनची खरी परिस्थिती यांना आता पाहायला मिळते पण या भागातील परिस्थिती येत्या चार ते पाच दिवसात सुधारेल यांना बारीक-सारीक पाऊस हलके सरी काही ठिकाणी जोरदार सरी पण सर्व दूर या हलका सारी कोसळतात पण यांची परिस्थिती दिनांक सहा ते सात जुलैपासून चांगली सुधारणार आहे 11 जुलैपर्यंत त्यांच्या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे..
*🔸कर्नाटक हवामान परिस्थिती*
बेळगांव दक्षिण 4 July पासून वातावरण बिघडणार आहे..व या राज्यात सर्वत्र भागात सक्रिय होईल.. जास्त प्रमाणात राहील..
उत्तर भागात ही वातावरण पावसाचे आजही आहे..दिं.3पासून पाच दिवस
हुबळी धारवाड, बिजापूर नळदुर्ग,बसवकल्याण,मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार आगमन होईल….
सध्याच्या काळामध्ये या भागामध्ये वारे जोराने वाणार आहेत तेही दोन दिवस जास्त आणि नंतर पावसामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार वारी राहतीलच जळीसारखा पाऊस यांना 4 जुलैपासून सुरू होईल आणि शेती उपयुक्त हा पाऊस असणार आहे पण झडी सारखाच असल्यामुळे आणि थोडा भाग बदलत असल्यामुळे पाऊस त्यापटप्याने चार जुलैपासून भाग घेत सुरुवात करेल
*टीप* ..-सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे सध्या मान्सून कमजोर आहे मान्सून बाबतीत कुठेही मुसळधार पावसाचा तुरळक ठिकाणी वगळता अंदाज नाहीये.. ज्या भागात अधिक गरमी त्या भागात जोरदार पाऊस आणि वरील सर्व राज्यांमध्ये वातावरण हे पाच जुलैपासून तर काही ठिकाणी आठ जुलैपासून चांगलं पोषक वातावरण बनणार आहे त्यानंतर पावसाची चिंता मिटणार आहे तोडकर हवामान अंदाज दहेगाव
*तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*
🙏सर्वांना विनंती आहे माहिती पुढे पाठवावी…
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
सर कचरेवाडी ता जालना पाऊस केंव्हा आहे