72तासांत वारे कमी पाऊस सक्रिय.

 

72तासांत वारे कमी पाऊस सक्रिय..🌾

*🛜THFS WHETHER TECHNOLOGY JALNA*
Today 2 July rainfall update..
*Received report..* Todkar Havaman andaj
*🌐महाराष्ट्र राज्य हवामान अपडेट*
*✅जालना ,बीड संभाजीनगर परभणी बुलढाणा वाशीम अहमदनगर , नाशिक*
आज दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. पावसाची शक्यता काही आहे..
दुपारी दोन वाजेपर्यंत ढग जमू लागतील.व काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल.. .
वरील जिल्ह्यात सर्वाधिक जोर व सर्वत्र पाऊस दिं.8-9जुलै होणार आहे…
*🛜, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला*
दिं.2 जुलै कमी आधीक प्रमाणात राहील.. पुढील दोन दिवसांत वातावरण सर्वदुर राहील.. पाऊस भागात मोजक्या ठिकाणी.
आज काही ठिकाणी पाऊस राहील.. नांदेड जिल्हा परीसरात पुढील दिं.8-9 जुलै आठवडाभर वातावरण सर्व ठिकाणी पाऊस आहे..
हिंगोली ,वाशिम. जिल्ह्यातील काही भागात आज काही व विशेष जोरदार आगमन उद्या दिं.2- जुलै भाग बदलत मेघगर्जनेसह पाऊस काही मोजक्या ठिकाणी राहील..
*🔸यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली यवतमाळ*
दिलेल्या टक्के वारी नुसार वातावरण काल सक्रिय..
या भागात आजही वातावरण संध्याकाळपर्यत सक्रिय होईल..
आज काही तर दि.2 जूलैपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे..
दिनांक 6-7,तारखेला वरील जिल्ह्यात वातावरण खुपच राहील.. पुढील तीन दिवस मान्सून काही ठराविक ठिकाणी आहे.. आजही काही प्रमाणात राहील.
*🌾🌱नंदुरबार धुळे जळगाव,नाशिक,शहादा..*
ठिकाणी आज सरी जोरदार कोसळतील..
जळगाव जिल्ह्यातील काही भागात शक्यता आहे.. काही.,50 % भागात-व वार्यासह जोरदार मोजक्या ठिकाणी राहील..
धुळे नंदुरबार स्थानिक वातावरण निर्माण होईल गर्मिचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी आजही वातावरण निर्माण होईल.. शक्यता आहे
*🔸पुणे, सांगली सातारा कोल्हापूर, सोलापूर धाराशिव*, धाराशिव , लातूर या जिल्ह्यात
मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जोर मात्र आज मोजक्या ठिकाणी आहे.. मात्र उद्या दि.२० पासून 4 जुलै पासून या झडी चा पाऊस राहील…
वारे जोराने वाहतील..
*टीप* ..- वरील अंदाज टक्के वारी नुसार दिलेला आहे… मान्सून येत्या 7-8-9जुलै बराच ठिकाणी पाऊस होईल… कृपया युट्यूबवर कमेंट करा.. फोन करणं टाळावं..
*🌱तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*
🙏सर्वांना विनंती आहे माहिती पुढे पाठवावी...
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top