5 तासांतच सक्रिय

 

आवघ्या तासांत वारे कमी पाऊस सक्रिय..

THFS WHEATHER TECHNOLOGY JALNA
Today 7 July rainfall update..

*Received report..* Todkar Havaman andaj
🌐महाराष्ट्र राज्य हवामान अपडेट

जालना ,बीड संभाजीनगर परभणी बुलढाणा वाशीम अहमदनगर , नाशिक

आज दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. पावसाची शक्यता काही आहे..
दुपारी दोन वाजेपर्यंत ढग जमू लागतील.व काही ठिकाणी वरील जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत पाऊस सक्रिय होईल.. .
वरील जिल्ह्यात सर्वाधिक जोर व सर्वत्र पाऊस दिं.8-9जुलै होणार आहे…

🛜, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी लातूर अकोला

दिं.7-8जुलै आधीक प्रमाणात राहील.. पुढील दोन दिवसांत वातावरण सर्वदुर राहील.. पाऊस भागात बर्याच ठिकाणी.
आज काही ठिकाणी पाऊस राहील.. नांदेड जिल्हा परीसरात पुढील दिं.8-9 जुलै आठवडाभर वातावरण सर्व ठिकाणी पाऊस आहे..

हिंगोली ,वाशिम. जिल्ह्यातील काही भागात आज काही व विशेष जोरदार आगमन उद्या दिं.7-8 जुलै भागात मेघगर्जनेसह पाऊस काही बर्याच ठिकाणी राहील..

🔸यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली यवतमाळ

दिलेल्या टक्के वारी नुसार वातावरण काल सक्रिय..
या भागात आजही वातावरण संध्याकाळपर्यत सक्रिय होईल..
आज काही तर दि.7-8जूलैपासून सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे..
दिनांक 8-9,तारखेला वरील जिल्ह्यात वातावरण खुपच राहील.. पुढील तीन दिवस मान्सून काही सर्व ठिकाणी आहे.. आजही काही प्रमाणात राहील.

नंदुरबार धुळे जळगाव,नाशिक,शहादा..

ठिकाणी आज सरी जोरदार कोसळतील..
जळगाव जिल्ह्यातील काही भागात शक्यता आहे.. काही.,99 % भागात-व वार्यासह जोरदार मोजक्या ठिकाणी राहील..
धुळे नंदुरबार स्थानिक वातावरण निर्माण होईल गर्मिचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी आजही वातावरण निर्माण होईल.. शक्यता आहे .झडीचा पाऊस राहील..

पुणे, सांगली सातारा कोल्हापूर, सोलापूर धाराशिव पंढरपूर, धाराशिव , लातूर या जिल्ह्यात

मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जोर मात्र आज मोजक्या ठिकाणी आहे.. मा दि.7-8 पासून 10जुलै पर्यंत या झडी चा पाऊस राहील…
वारे जोराने वाहतील..
*टीप* ..- वरील अंदाज टक्के वारी नुसार दिलेला आहे… मान्सून आजपासून 7-8-9जुलै बराच ठिकाणी पाऊस होईल…
🌱तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*
🙏सर्वांना विनंती आहे माहिती पुढे पाठवावी…
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

1 thought on “5 तासांतच सक्रिय”

  1. Suryakant Asaram Kachare

    जय शिवराय सर कचरेवाडी ता जालना पाऊस कधी आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top