4 July Havaman update..
दि.4 जुलै सकाळ पासूनच ढगाळ वातावरण,
आणि झाडी सारखा या जिल्ह्यात
जोरदार पाऊस..
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
उद्या दिं.4 जुलै सकाळी पहाटे पासूनच, वातावरण हे झाडे सारखं निर्माण होणार आहे. यामध्ये बऱ्याच भागांचा फायदा देखील होईल आणि हे वातावरण दिवसभर हलक्या सरीत काही ठिकाणी जोरदार सरीचा राहणार आहे..
खालील माहिती सविस्तर वाचावी आणि आपला भाग त्यामध्ये घेतोय का ही माहिती मध्ये स्पष्ट समजेल..
चार जुलै सकाळी पहाटे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये दक्षिण भागामध्ये हलक्या सरीची शक्यता आहे.. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजी नगरच्या पश्चिम भागामध्ये काही प्रमाणात, दक्षिण भागांमध्ये सुद्धा हे, वातावरण ढगाळ होणार आहे..
नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हे वातावरण ढगाळ होवून हलक्या सरी पहाटेच्या वेळी सुरू होतील, आणि दिवसभर वातावरण ढगाळ आणि सगळ्यांचे राहील..
शहादा नंदुरबार धुळे उत्तर भाग जळगाव पश्चिम उत्तर बऱ्याच ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवसभर असणार आहे. ही कंडीशन दुपारनंतरही होऊ शकते.
अकोला वाशिम हिंगोली, दुपारनंतर काही ठिकाणी ,सकाळी सुद्धा रिमझिम पाऊस होईल दुपारनंतर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी रिमझिम पाऊस होणार आहे.
अहमदनगर ,जालना, बीड ,छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली वाशिम ,बुलढाणा ,नांदेड, लातूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिवसभर हलक्या सरी, मध्यम सरी तर काही ठिकाणी जोरदार सरींची देखील शक्यता आहे..
छत्रपती संभाजी नगर ,बुलढाणा जाफराबाद भोकरदन, कन्नड, सिल्लोड जळगाव चा संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे पावसाचा जो चांगला आहे भाग बरेचसे जळगाव मध्ये येईल.
सर कचरेवाडी ता जालना पाऊस कधी आहे