THFS wheather update..2 August..
राज्यात पुन्हा सुर्यदर्शन 4 ऑगस्ट, मात्र जोर ओसरेल 7 ऑगस्ट..
व तसेच दिं.2-6ऑगस्ट दरम्यान खालील प्रमाणे शक्यता राहील…
हवामान अंदाज जिल्ह्या विभागानुसार..
१.मराठवाड्यात पावसाचा अंदाज.
संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली.
वरील जिल्ह्यात वातावरण सक्रिय आहे..पण परिस्थिती वरील भागात दिशा नुसार दिवसा दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन आणि वारे राहिल…झडीचं वातावरण राहील पण आधुन मधुन उन ही दिसेल..2-3 ऑगस्ट संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत वातावरण बिघडणार आहे..या मध्ये लातूर बीड धाराशिव काही ठिकाणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार आगमन होईल काही ठिकाणी चांगला पावसाची शक्यता.. रात्री 7.वाजता पासून ते मध्यरात्री एक पर्यंत पाऊस राहील.
दिनांक..4-5ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र भाग बदलत काही ठिकाणी..
२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा
वरील जिल्ह्यात 21-29जुलै चांगला पाऊस झाला..व तसेच काही भागात आज 2- ऑगस्ट संध्याकाळी व काही ठिकाणी मध्यरात्री सक्रिय होईल.. पावसाचा जोर नेहमी प्रमाणे राहील.
बर्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..
फवारणीसाठी योग्य वातावरण नाही…
दिनांक..4-5ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र काही ठिकाणी राहील..
..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
या भागात आजही वातावरण झडी सारखाच आहे..
काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार..
दिनांक 2-3 झडी सारखाच आहे..
दिनांक..4-5ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र मोजक्या ठिकाणी एक दोन भाग आहेत..
संततधार पाऊस झाल्याने बर्याच ठिकाणी समाधान कारक परीस्थिती आहे…
परतीचा प्रवास मुसळधार या भागात राहील…
४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा जुलै महिन्यात या भागात कोल्हापुरात बर्याच ठिकाणी पाऊस झाला..आज 2-3 पुन्हा सर्वात जास्त वातावरण चांगले वरील सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय होईल..
सांगली सोलापूर सातारा सर्वाधिक वातावरण बिघडणार आहे…
वरील सर्व ठिकाणी पाऊस राहील.. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्री पर्यंत पाऊस राहील..वदिशा बदलून पाऊस पडेल.पण दिनांक 2-4 पर्यंत सर्व ठिकाणी कमी आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील.
दिनांक..4-5ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र मोजक्या ठिकाणी..
५.खानदेशात पावसाचा अंदाज..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव
वरील जिल्ह्यात काही ठिकाणी मागिल आठवड्यापासून चांगला पाऊस आहे.. आज दिं.2-3 ऑगस्ट जळगावात उत्तर भागात जोर वाढेल.. धुळे मालेगाव साईट चांगली राहील…
दिनांक..4-5ऑगस्ट स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात राहील.. मात्र मोजक्या ठिकाणी..
६. कोकण किनारपट्टी..रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…
नेहमी प्रमाणे पण जोर ओसरेल..
आभाळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण.. मध्यम ते जोरदार पाऊस सर्वत्र राहील.. पुढील पाच दिवस चांगला पाऊस व ढगाळ राहील….
पुढील अपडेट.... राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं.4ते6 ऑगस्ट- पाऊस सक्रिय होईल… दोन दिवस भाग बदलत राहील..
याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..
किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…
तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव