19 July Havaman update

 

दिवस मावळतीला तर काही ठिकाणी मध्यरात्री पर्यंत पावसाचा जोर राहील…

दिनांक 19 जुलै राज्यात बर्याच भाग बदलत जोरदार आगमन ,पण काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचासकाळीच सक्रिय होईल..

व तसेच दिं.19 जुलै 23 जुलै दरम्यान खालील प्रमाणे शक्यता राहील…

हवामान अंदाज जिल्ह्या विभागानुसार..
१.मराठवाड्यात पावसाचा अंदाज.
संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली

जिंतूर औंढा नागनाथ मंठा कळमनुरी सकाळी शितोडे राहतील

वरील जिल्ह्यात वातावरण सक्रिय आहे..पण परिस्थिती वरील भागात दिशा नुसार दिवसा दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थोडे आणि वारे राहिल…19जुलै संध्याकाळी मध्यरात्री पर्यंत वातावरण बिघडणार आहे..या मध्ये लातूर बीड धाराशिव काही ठिकाणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार आगमन होईल काही ठिकाणी चांगला पावसाची शक्यता.. रात्री 8.वाजता पासून ते मध्यरात्री एक पर्यंत पाऊस राहील…23जुलै या दिवशी पर्यंत ठिकाणी पुन्हा राज्य व्यापि पाऊस सक्रिय होईल…

२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा

वरील जिल्ह्यात -15-16 जुलै चांगला पाऊस झाला..व तसेच काही भागात आज 19 जुलै दुपारनंतर व काही ठिकाणी मध्यरात्री सक्रिय होईल.. पावसाचा जोर नेहमी प्रमाणे पण आता जोरदार राहील.
बर्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..

पुढील तीन दिवस सर्वदुर आधीक प्रमाणात कायम.. मात्र 21जुलै ते 23 जुलै अखेरपर्यंत झडीचा सर्व ठिकाणी..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
वारे जोराने वाहतील… नाशिक मोहोळ पंढरपूर ची कंडीशन थोडी सुधारणा होणार आहे..
सतत सोडत असलेल्या या भागात वातावरण सक्रिय होण्याची शक्यता…21 -23जुलै रोजी सर्वाधिक झडीचा पण बरा.. संध्याकाळपर्यंत
तोपर्यंत नेहमी प्रमाणे भाग बदलत राहील..
दिनांक 21-22-23 झडीचे वातावरण निर्माण होईल.. रिमझिम पाऊस होणार आहे सर्व ठिकाणी..
..मागील काही दिवसांपासून दडी मारल्यापासुन आज 21 जुलै संध्याकाळी चांगला दिलासादायक वातावरण व पाऊस राहील…या भागात सर्व ठिकाणी पाऊस राहील..पण रिमझिम..पुढील तीन दिवस सर्व ठिकाणी  आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील..

आभाळ भरून दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. पाऊस बर्याच ठिकाणी चांगला राहील.. वातावरण पुढील आठवडाभर पावसाचे राहील…

४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा जुलै महिन्यात या भागात कोल्हापुरात बर्याच ठिकाणी पाऊस झाला..आज 21 जुलै पुन्हा सर्वात जास्त वातावरण चांगले वरील सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय होईल..
सांगली सोलापूर सातारा सर्वाधिक वातावरण बिघडणार आहे…

वरील सर्व ठिकाणी पाऊस राहील.. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही मध्य रात्री पर्यंत पाऊस राहील..वदिशा बदलून पाऊस पडेल.पण दिनांक 18-19जुलै पर्यंत सर्व ठिकाणी कमी आधीक प्रमाणात चांगला पाऊस राहील.

५.खानदेशात पावसाचा अंदाज..

धुळे नंदुरबार शहादा जळगाव

वरील जिल्ह्यात काही ठिकाणी मागिल आठवड्यापासून चांगला पाऊस आहे.. मात्र सोडत असलेल्या भागात पाऊस नसला तरीही तो भाग या दोन दिवसांत कव्हर करेल..आज दिं.19-22जुलै जळगावात उत्तर भागात जोर वाढेल.. धुळे मालेगाव साईट चांगली राहील…

या जिल्ह्यामध्ये सर्व पुन्हा झाडी सारखं 21-22जुलै पुन्हा झडी सारखाच पाच दिवस पाऊस होणार आहे…

६. कोकण किनारपट्टी..
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…

नेहमी प्रमाणे पण जोर वाढेल..
आभाळ सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण.. मध्यम ते जोरदार पाऊस सर्वत्र राहील.. पुढील पाच दिवस चांगला पाऊस राहील….

पुढील अपडेट…. राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं.4ते6 ऑगस्ट- पासून पाऊस सक्रिय होईल…

याच संदर्भात या ऑफिस साईट वर माहिती देण्यात येईल..

किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…

तोडकर हवामान अंदाज,माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top