Todkar Havaman Andaj update live 12 August 2024.
राज्यात आता उघडीप पण धुईचा परिणाम अधिक खालील प्रमाणे सविस्तर हवामान अंदाज..
जसा जसा पाऊस उघडतोय तशी तशी धुईचाही परिणाम महाराष्ट्र पाहतोय याची पूर्वकल्पना मागील चार ते पाच दिवसापूर्वीच तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब चैनल वरती दिली होती..
त्या पद्धतीने शेतकरी नियोजन देखील करत आहेत..
आता विभागानुसार आपण अंदाज पाहूयात…
मराठवाड्यातील भागात..
मराठवाड्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त एक दोन ठिकाणी पाऊस राहील अन्यथा पुढील आठवड्यात राज्यात विश्रांती आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये धुळीचा परिणाम सकाळच्या वेळेला अधिक राहील आणि दिवस मावतीला ही धुरकट पांढरा कलर वातावरण निर्माण होईल हा सुद्धा धुक्यांचा परिणाम असेल सकाळच्या वेळेला थंडी जाणवेल…
विदर्भात वातावरण..
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून वातावरण मोकळी होत आहे..
शेतकरी बांधवांना स्थानिक वातावरण तयार होऊन एक दोन ठिकाणी पावसाचे चान्सेस असतात आणि प्रत्येक आठवड्यामध्ये ही कंडीशन पाहायला मिळणार आहे पुढील चार ते पाच दिवस या विभागांमध्ये पावसाची विश्रांती असेल आठवडाभर पाऊस आता नाही..
त्याचबरोबर धुईचा परिणाम पाहायला मिळणार आहे…
सकाळ संध्याकाळ धुई विविध प्रकारे दिसेल ज्याची पूर्वकल्पना तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब चैनल वरती आपण अगोदरच दिली होती..
मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस हा भाग बोलत असेल सर्व दूर पाऊस आता नाहीये..
पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र विभाग..
सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन दक्षिणेस कर्नाटक बॉंड्री लगतच्या भागांना 15 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे एक किंवा दोन दिवसांसाठी हा पाऊस भाग बदलत मोजक या ठिकाणी राहील…
गर्मीची लेवल अधिक राहील मात्र पाऊस आता या महिन्यामध्ये भाग बदल त आठवड्या आठवडाभर विश्रांती असे प्रकारे राहील परतीचा प्रवास यांना चांगला राहील.
खानदेश विभाग..
महाराष्ट्रातील दरवर्षी दुष्काळी परिस्थिती असणारा हा विभाग यंदा चांगलाच पावसाने झोडपून काढलाय..
पण खानदेशामध्ये आता उघडीत मिळते जसे की आपण तोडकर हवामान अंदाज youtube चैनल मध्ये या खानदेशाचा उल्लेखही करत असतो..
पुढील आठवडाभर या भागामध्ये विश्रांती असेल मात्र स्थानिक वातावरण तयार होऊन काही मोजक्या भागांमध्ये सरी कोसळू शकतात अन्यथा मोठा पाऊस नाही..
परतीचा प्रवास यांनाही मुसळधार असणार आहे.
हा होता विभागानुसार अंदाज मित्रांनो एकंदरीत राज्यांमध्ये खंडाची चाहूल मागील काही दिवसापासून आपण सांगितले होते ते आजपासून सुरुवात होते..
ही सिस्टम एकदमच बंद होणार नाही कारण की स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणे एक दोन दिवस चालेल पण या महिन्यांमध्ये पहिल्यासारखा सर्व दूर पाऊस आता नाहीये..
तोडकर हवामान अंदाज लाईव्ह नेहमी आठ वाजता पाहण्यासाठी युट्युब वर तोडकर हवामान अंदाज सर्च करा..
धन्यवाद