तोडकर हवामान अंदाज यांचे, सर्वाधिक विश्वासाचं ठिकाण असणारं, बरंजळा साबळे हे गाव..
मागील वीस दिवसापासून पावसाने सतत सोडत गेले.
बरंजळा साबळे बरोबरच आणखीन काही पाच ते सहा गाव होती केदारखेडा , जवखेडा व आजूबाजूचे काही परिसर
पण गावाला ही माहीत होतं की आपलं गाव आवर्षणग्रस्त प्रणालीमध्ये आहे…
दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या तारखेला पाऊस यायचा पण सडा टाकल्यासारखा किंवा पेंडवलता त्यापेक्षाही कमी तो पडायचा पिके सुकू लागली होती..
त्यामुळे आमचें मित्र व प्रगतिशील शेतकरी श्री.देविदास कोरके व तसेच नारायण कोरके आकाश कोरके, सुनिल कोरके यांचा फोन आला आणि कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली..
त्यांनी दिनांक सात जुलै आठ जुलै पूर्ण होऊन दिली नंतर अखेर नऊ जुलैला कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी तयारी झाली..
कृत्रिम पावसाचा प्रयोग असा केला..
सांगितल्याप्रमाणे वातावरण सक्रिय झालं नेहमीप्रमाणे तो पाऊस त्याची बाजू घेऊन राजूर मार्गे निघत होतो.. तिकडं ही तो कमी राहयचा..
असं सत्र नेहमीप्रमाणे चालत जायचं आणि या परिसरामध्ये थोडेफारशी थोडी पडुन सोडायचा.
व 9 जुलै रोजी वातावरण तयार होण्याअगोदर दुपारी दीड वाजता प्रयोगासाठी लागणारी सामग्री गोळा करून..प्रयोग सुरू केला..
प्रयोग झाल्याच्या नंतर अवघ्या दोन तासात धूंवाधार पावसाला सुरुवात झाली..आणि आपला हा प्रयोग यशस्वी झाला.
या अगोदर सुद्धा तोडकर हवामान अंदाज मार्गदर्शनाखाली तळेगाव पिंपरी व नंदुरबार मध्ये काही ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला होता आणि तो यशस्वी झाला होता..
कृत्रिम पावसाचा प्रयोगासाठी पोषक वातावरण कोणते लागते...
वारी नॉर्मल लागतात जास्त जोराने वारी नाही चालतं..
अल्ट्रासिरस किंवा निंब्रोस्ट्रेटस ,अक्टोकोलंबस हे ढग लागतात..
या ढगां बाबतीत माहिती तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा मार्फत दिली जाते काळजी नसावी..
कृत्रिम पावसाचा प्रयोगासाठी लागणारी सामग्री..
नैसर्गिक रित्या काही ढगांमध्ये पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी घटक टक लागतात..
सोडियम आयोडाईज्ड, पोटॅशियम आयोडाईज्ड, सिल्वर आयोडाईज्ड, आणि कार्बन डाय-ऑक्साइड घणरूपात..
हे म आणि काही नैसर्गिक वनस्पती पासून मिळते .त्याची माहिती लाईव्ह दरम्यान दिली जाते..
तोडकर हवामान अंदाज लाईव्ह दररोज संध्याकाळी ७.३० मिनिटांत युट्यूबवर..
धन्यवाद मित्रांनो..
महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली माहिती व योग्य मार्गदर्शन फक्त .तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत