खंडाचा सविस्तर अंदाज

मागील वर्षी 2023 चा खंड पहिलात आणि यंदा चा 2024 चा खंड असा..

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज 10 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत खंड याबाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत ही माहिती शेवटपर्यंत वाचावे आणि शेतकरी बांधवांना शेअर देखील करावी…

मित्रांनो सुरुवातीला आपण हवामान अंदाज अपडेट देऊयात,.

विदर्भ मराठवाड्यामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी 11-12 ऑगस्टपासून पाऊस विश्रांती घेतोय, म्हणजेच पावसामध्ये 80 ते 90 टक्के कमतरता होते कड ऊन पांढरे ढगाळ वातावरण राहील आणि दिवस मावता मोठ्या च्या मोठ्या आभाळाच्या काळ्या कुट्ट फळ्या निघून तुरळक ठिकाणी 20 टक्के भागांना मुसळधार सरी देखील कोसळू शकतात..

 

12 तारखेपासून पुढे खंडाला सुरुवात होते आणि हा खंड पहिल्या टप्प्यामध्ये आठ ते दहा दिवसाचा असेल..

दिनांक 20 21 22 ऑगस्ट दरम्यान पुन्हा पावसाची शक्‍यता आहे..

हा पाऊस 60 ते 65 टक्के एवढी व्याप्ती असणार आहे म्हणजे भाग बदलत आहे..

 

हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आपला प्रभाव टाकणार आहे म्हणजेच जोरदार स्वरूपाचा पण भाग बदलत असणार आहे..

 

शेतकरी बांधवांनो तोडकर हवामान अंदाज या यूट्यूब चैनल मध्ये आपण 25 जुलैला दिलेल्या भाकितानुसार सर्व काही घडत आहे.. उत्सुकता लागली आहे आता खंडाची खंडामध्ये कसा पाऊस राहील..

2023 या काळामध्ये होता अलनिनो चा खंड..

तो आपण सगळ्यांनी अनुभवला म्हणजे एक महिना काही ठिकाणी तर दीड महिना बऱ्याच ठिकाणी तो खंड राहिलाय पीक करपनं पिकांची दशा झाली ती आपण सगळ्यांनी पाहिली आता पाहुयात ला निना चा खंड..

 

2024 ला निनाचा खंड असा राहील..

प्रिय शेतकरी मित्रांनो खरंतर लानिना या काळामध्ये..

जुलै महिन्यात अखंड पावसाला मात्र विश्रांती घेत असल्यामुळे याला खंड असे नाव दिले.

खंड आणि विश्रांती हे समानार्थी शब्द हे आपणही जाणतात..

आता पाहूयात ला निना या काळातील खंड..

12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान विश्रांती..

20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत पाऊस..

पुन्हा 24 ऑगस्ट ते 27 किंवा 28 ऑगस्ट पर्यंत खंड..

28 ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस.

आणि पाच ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत चार दिवसाचा खंड..

वरील दिलेल्या तारखे मध्ये एक किंवा दोन दिवसाचे अंतर देखील पडणार आहेत कारण हा हवामानाचा अंदाज आहे..

दिनांक 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान पाऊस परतीचा प्रवास सुरू करणार आहे..

यामध्ये पावसाचा जोर लानीना काळात जास्त असतो..

त्याबद्दल तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती लवकरच माहिती देण्यात येईल.. परतीच्या पावसाच्या प्रवासाबद्दल पुढच्या लेख पाहण्यासाठी ही लिंक सेवा असू द्या.

धन्यवाद माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि शेतकऱ्यांना शेअर केल्याबद्दल..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top