आज पासून मुसळधार

🛜टी,एच,एफ,एस, जालना हवामान विभाग.🌧️🌾
THFS WHEATHER,JALNA.
23 September rainfall update live..
🛑दिनांक 23 सप्टेंबर 90% व्याप्ती सह.
🛑दिनांक 24 सप्टेंबर 95% व्याप्ती.
विजांच्या कडकडाटात मुसळधार ते वादळी वाऱ्यासह पाऊस…
🛑⛈️ *आज पासून 90% व्याप्ती सह दुपारनंतर विजांच्या प्रचंड गडगडाट बरसणार..* ✅💯

*💯⛈️पुर्व विदर्भात.*
नागपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा अमरावती अकोला
या जिल्ह्यात काही ठिकाणी आभाळ दुपारनंतर भरून येईल.
व काही ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील.. विजांचा प्रचंड गडगडाट पाऊस राहील.
पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस राहील.

*⛈️✅💯मराठवाड्यात* ..
जालना बीड संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली
या जिल्ह्यात जोरदार आगमन पण आज भाग बदलत बर्याच ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी दुपारी सुरू होईल तर काही दिवस मावळतीला काळेभोर ढगाळ वातावरण निर्माण होईल..
24 सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस राहील.
दिनांक 23-24पासून बर्याच ठिकाणी पाऊस राहील विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस राहील..6 ऑक्टोबर पर्यंत..
*⛈️✅पश्चिम महाराष्ट्रात..*
सांगली पुर्व भागात, सोलापूर अहमदनगर नाशिक सर्व ठिकाणी झाडी तर काही उत्तर भागात पाऊस 90% ठिकाणी पाऊस राहील.. सर्व ठिकाणी 24 सप्टेंबर.. भाग बर्याच ठिकाणी ठिकाणी दुपारनंतर वातावरण निर्माण होईल.. धुरकट काळेभोर ढंग निर्माण होईल..
पाऊस मध्यम स्वरूपाचा फट््येतील..धुई धुक्यांचं वातावरण निर्माण होईल दिवसभर धुरकट वातावरण निर्माण होईल..
पुढील काळात दिं.२३-२४-२५ पुरपरीस्थिती आहे.. अतिवृष्टी पाऊस राहील..

*✅⛈️खानदेश, पश्चिम विदर्भात* ..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव बुलढाणा
या जिल्ह्यात सर्वाधिक वातावरण दुपारपर्यंत मोकळे सुर्य प्रकाश पण दिवस मावळतीला ठिकठिकाणी ढग दाटून आल्यावर पाऊस होणार आहे.. व या जिल्ह्यात बर्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस राहील,आज सर्वदूर पाऊस नाही..पण 24 पासून सुरू होणार आहे..
..
दिवस मावळतीला आभाळ भरून आलेलं दिसल्यावर कामे आटोपून घ्या..
*↪️🌀✅राज्यात 6 ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम राहील*
*♾️तोडकर हवामान अंदाज ऑफिस वेबसाइट लिंक..*
Todkarhavamanandaj.com
बंगालच्या उपसागरात पुन्हा लो प्रेशर निर्माण होईल….
तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top