१८ जुलै रोजी शेती कामं व पावसाचा अडथळा या जिल्ह्यात असा राहील..
नमस्कार मित्रांनो तोडकर हवामान अंदाज वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो शेती कामे करत असताना हवामानाशी निगडित कामे ही सोयीस्कर ठरते…
आजचा पाऊस जालना जिल्ह्यामध्ये दुपारी दोनच्या नंतर सुरू होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातही संततधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहेत..
परभणी लातूर बीड या भागामध्ये पावसाची शक्यता दुपारी नंतर तीन साडेतीनच्या सुमारास मध्ये आहे..
नाशिक पट्ट्यामध्येही आज वारे जोराने वातील आणि त्यामध्ये सत्कार्या मागे सरकारी काही भागांना होणार आहेत वेळ असेल दुपारी साडेतीन ते चार च्या सुमारास मध्ये..
अकोला बुलढाणा बोंडरी लगतच्या भागांमध्ये दिवस मावतीला पावसात जोर वाढणार आहे दिवसभर फवारणी करताना अडथळे नाहीत..
अमरावती नागपूर चंद्रपूर हिंगणघाट वर्धा गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये ऊन पाऊस संध्याकाळच्या वेळेला मी गर्जना अशी कंडिशन होऊ शकते..
सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर धाराशिव आज दिवसभर वातावरण आहे शांतता रिमझिम पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील शेती कामे करता येणार नाहीत किंवा फवारणी करताना औषधांचा वापर गरजेपुरताच करावा… किंवा स्टिकर चा वापर करावा..
अहमदनगर बीड या भागातही पश्चिम साईडला पावसाची शक्यता आहे पण वाऱ्याच्या जोरामुळे संततधार.. ही कंडीशन काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे..
आणि संध्याकाळची आपली थोडक्यामध्ये…
मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात जोर हा भाग बदलत असणार आहे शेतीची कामे नियोजन करण्यापूर्वी तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम ला सकाळी आठ वाजता भेट द्यायची आहे म्हणजे तुमच्या तालुक्यानुसार मेसेज आता या साईट वरती नेहमी दिली जातील..
दिनांक 19 जुलै ढगाळ वातावरण सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी सर्व तालुक्यांमध्ये मोजके ठिकाणी असतील…
दिनांक 21 ते 22 जुलैपासून राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता देखील जाणवते त्या संदर्भामध्ये आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहोत..
तत्पूरी पूर्वी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना दिनांक 19 20 21 या काळामध्ये पावसाच्या जोर वाढणार आहे आणि 22 पासून सलग आठ दिवस झडीचं वातावरण राहणार आहे त्यामुळे शेती कामे करताना वातावरण पोषक स्त्री पाहूनच या दोन दिवसांमध्ये आवरून घेणे नंतर वापसामुळे होणारा पाऊस या भागामध्ये..
तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा घनसावंगी…