या जिल्ह्यात जोरदार

 

*✅तोडकर हवामान अंदाज अपडेट*
THFS WHEATHER, JALNA
⛈️ *आजचा सर्वाधिक जोर दक्षिण महाराष्ट्रात मराठवाड्यात दुपारनंतर २-४ वाजता सक्रिय….*

Brand new update THFS WHEATHER
🔸 *सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर पंढरपूर पुणे कोकण किनारपट्टी*
बराच भाग.. दिवस मावळतीपर्यंत सक्रिय..
सांगली सोलापूर सातारा विजांच्या कडकडाटात जोरदार आगमन होईल..
अहमदनगर बीड लातूर चा काही भागात मध्य रात्री उशिरापर्यंत दाखल होईल

🔸 *पश्चिम महाराष्ट्रात..*
*अहमदनगर संभाजीनगर नाशिक कमी आधीक प्रमाणात नेहमी प्रमाणे आजही आगमन राहील..*दिशा बदलून वातावरण सक्रिय होईल*
नाशिक मधील जोर ओसरू लागेल..पण स्थानिक वातावरणाचा परिणाम रात्री काही ठिकाणी पाऊस राहील.. खुप कडक उन्हामुळे जागोजाग ढगांची गर्दी होत राहील व काही ठिकाणी पाऊस राहील मध्य रात्री उशिरापर्यंत सुरू होईल..

🔸 *विदर्भात*
स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून..
रात्री मध्यरात्री पर्यंत सक्रिय..
बुलढाणा अकोला अमरावती काही ठिकाणी राहील
मागील आठवड्यात सतत लाईव्ह मध्ये उल्लेख प्रमाणे पुर्व विदर्भात व राहीलेल्या वाशिम हिंगोली अकोला अमरावती व तसेच अनेक भागात पुढील ७२ तासांत सक्रिय होईल.. आजही काही ठिकाणी पाऊस राहील.. मात्र राहीलेल्या भागात दोन दिवसांत चांगला पाऊस होणार आहे..

🔸 *मराठवाड्यात*
*लातूर नांदेड धाराशिव परभणी बीड हिंगोली आज पासून चांगली सुरुवात होईल..*

पुढील तीन दिवस.. तेलंगणा व दक्षिण भागात कर्नाटक मार्ग बाष्पयुक्त वारे दाखल झाले आहेत, त्यामुळे बदल चांगला घडणार… मात्र वारे आणि गर्मी मुळे बनलेले ढग पुर्वेकडील महाराष्ट्रात जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय..
विदर्भ मराठवाड्यात १७-१९ पर्यंत पाऊस जोरदार राहील..
प्रतिक्षा संपायला आज पासून सुरूवात..

काही ठिकाणी ढगांची गर्दी नेहमी पेक्षा जास्त व गर्मीत प्रचंड वाढ होईल..जा जागोजाग ढगांचे गर्दीचे प्रमाणही वाढेल आणि जसा जसा दिवस मावेल तसा त्याचा पाऊस सुरू होईल व्याप्ती कमी अधिक प्रमाणात राहील जिल्हा नुसार मात्र दक्षिण भागातील जिल्ह्यांना जोर वाढेल..

🔸 *खानदेश विभाग*
स्थानिक वातावरणाचा परिणाम व अतिशय भयंकर उष्णता यामुळे पुढील आठवडाभर वातावरण सक्रिय राहील..
पाऊस भाग बदलत का होईना एक दिव आड राहील..
दिवसा कामं करायला अडथळा नाही.

मध्यप्रदेश बाउंड्रीलगतच्या भागांना दुपारनंतर लवकर सुरू होईल.

सविस्तर माहितीसाठी लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे..
*💯तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

तोडकर हवामान अंदाज whatsapp ग्रुप