पुन्हा लो-प्रेशर जोरदार

Todkar Havaman Andaj live update 8 September rainfall update.

नमस्कार शेतकरी मित्रांनो.

मागील काही दिवसापूर्वी सांगितलेल्या प्रमाणे बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा हा भारताच्या पूर्व पृष्ठभागावरती येऊन आपला प्रभाव टाकत आहे.

पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांना स्थानिक वातावरण व लो प्रेशर चा पाऊस वाढत जाणार आहे..

श्री महालक्ष्मी आगमन ज्या दिवशी तेव्हा तरुण आणखीन तीव्र होणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस मध्यम ते जोरदार वरील जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बरसत राहील सर्वदूर हा पाऊस नाही..

याच काळामध्ये जालना परभणी, हिंगोली, नांदेड छत्रपती संभाजी नगर जळगाव धुळे नंदुरबार या भागातही आपला जोर दाखवणार आहे..

पोवाडा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नगरची पश्चिम साईड पावसाचा जोर कोसळणार आहे यामध्ये नाशिक जिल्हा सुद्धा येतोय पुणे परिसर सुद्धा येतोय.

या भागांना पावसाळा जोर आता आठवडाभर विश्रांती घेत आहे या विश्रांतीच्या काळामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत राहील पण सर्व दूर जोरदार नाही.

प्रिय शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा झारखंड छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राला दिनांक 9 10 11 12 सप्टेंबर दौरान पावसाचा जोर वाढणार आहे या बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस हा कमी राहील पण येत्या 20 सप्टेंबर पासून परतीचा प्रवास मान्सूनचा हा चांगला जोरदार सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरुवात करेल याची माहिती सुद्धा आपण तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम याच वेबसाईट वरती व तोडकर हवामान अंदाज यूट्यूब चैनल वरती सविस्तर रित्या देण्यात येईल काळजी नसावी..

1 thought on “पुन्हा लो-प्रेशर जोरदार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top