
राज्यातील सर्व जिल्ह्यांना खंड असा राहील..खंडाची तिवृता खालील प्रमाणे…
दिनांक 12 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर राज्यात खंड बखाड राहील.. राज्यात सर्व भागांना खंडाची महत्त्वाची अपडेट ..
खंडाचा हवामान अंदाज जिल्ह्यानुसार विभागानुसार..
१.मराठवाड्यात खंडाचा अंदाज.संभाजीनगर, जालना, नांदेड,बीड परभणी, लातूर धाराशिव, हिंगोली
12 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान खंड..
या जिल्ह्यामध्ये खंडाची तीव्रता ही कमी अधिक प्रमाणात राहील. खंडाची सुरुवात 12 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर इथपर्यंत आहे यामध्येही पावसाची शक्यता आहे .. 19 ऑगस्ट 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट दरम्यान वरील सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस राहील सर्वदूर ची शक्यता कमी गेल्या वर्षीच्या तुलनेत खंड कमी राहील मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा झळा बसू शकतात..
२.विदर्भात पावसाचा अंदाज..
बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशीम वर्धा
12 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान खंड.
या जिल्ह्यामध्ये खंडाची तीव्रता ही कमी प्रमाणात राहील. खंडाची सुरुवात 14 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर इथपर्यंत आहे यामध्येही पावसाची शक्यता आहे .. 20 ऑगस्ट 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट दरम्यान वरील सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस राहील सर्वदूर ची शक्यता कमी गेल्या वर्षीच्या तुलनेत खंड कमी राहील मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा झळा बसू शकतात..
पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना खंडा अगोदर सात आगस्ट ते 10 11 ऑगस्ट पर्यंत मेघगर्जनासह पावसाची शक्यता राहील..
३.पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा
12 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान खंड..
पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मागील वर्षी खंडाची तीव्रता जास्त होती यावर्षी खंडाची तीव्रता कोरडवाहू शेतकऱ्यांना जाणवणार आहे..
खंडामध्येही पाऊस आहे पण वाऱ्यामुळे ती टिकून राहिल गॅरंटी कमी..
पावसाच्या तारखा असतील 19 ऑगस्ट 24 ऑगस्ट एक दिवस मागेपुढेही होऊ शकतो तसेही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची गरज भासल्यास कृती पावसाचा प्रयोग करण्यासाठी तोडकर हवामान अंदाज सज्ज राहील काळजी नसावी..
४.दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज..
सोलापूर कोल्हापूर सातारा
14 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान खंड..
वरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस झालाय तर काही ठिकाणी संतधार पावसामुळे पाणी वगैरे भागात आले त्यामुळे खंडाची तीव्रता गेल्या वर्षी तुलनेमध्ये कमी राहील आणि काही सोडलेले जे भाग आहेत त्या भागांना कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येईल.
खंडाची तीव्रता कोरडवाहू शेतकऱ्यांना जाणवेल.. पावसाच्या तारखा वाऱ्यामुळे स्थिर नाहीत त्यामुळे 19 ते 24 दरम्यान कोणत्याही दिवशी पावसाची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात..
५.खानदेशात पावसाचा अंदाज..
धुळे नंदुरबार शहादा जळगाव
12 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान खंड..
वरील जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला बोलला आहे मात्र मालेगाव उत्तर धुळे दक्षिण या भागात काही गाव सोडले या गावांना खंडाची तीव्रता जाणवेल पण भाग बदलत पाऊस 21 22 ऑगस्ट दरम्यान असल्यामुळे शक्यता बरी आहे.. कोरडवाहू शेतकरी बांधवांना खंडाची तीव्रता जाणार आहे..
गरज पडल्यास कितीही कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येईल तोडकर हवामान अंदाज..
६. कोकण किनारपट्टी..
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग,व ईतर कोकण किनारपट्टी प्रदेश…
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 2019 इतका पाऊस झाल्याची नोंद काही ठिकाणी झाली आहे व तसेच या भागांना खंडाची तीव्रता नाही फक्त पावसाचा जोर थोडा उतरेल 14 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत त्यामुळे या भागांना खंडाची भीती नाहीये आणि या ऑगस्ट महिन्यात हे अधून मधून पाऊस होत राहील पावसाच्या तारखा फिक्स नाहीत कोणत्याही क्षणी कोणत्याही तारखेला पाऊस येत राहील दोन दिवसात चार दिवसात..
पुढील अपडेट…. राज्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण होईल… त्यामुळे दिं.4ते6 ऑगस्ट- पासून पाऊस सक्रिय होईल…
याच संदर्भात या ऑफिस साईट वर नेहमी माहिती देण्यात येईल..
किंवा तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर लाईव्ह मध्ये उल्लेख केला आहे…
नमस्कार तोडकर सर मी देवळा तालुका वाखारी गावातील आपल्याकडे अध्यापही चांगला पाऊस झालेला नाही का लाल कांद्याचे रोप वीस ते पंचवीस दिवसात लागवडीसाठी येणार म्हणून विहिरींना पाणी नसल्यामुळे आम्ही ती लावू शकत नाही म्हणून आम्हाला कृतीम पावसाचा प्रयोग सांगावा
Mo:7264941291
मेसेज मध्ये सांगितले प्रमाणात नक्की होईल