ऐन दिवाळीत पाऊस

*आनंदाच्या दिवाळीत, मोजक्या भागात पावसाचं सावट..?* 🌧️

तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा अपडेट..

🌧️ *परतीचा मान्सून ३६ तासांत कर्नाटकातून ही माघारी परतण्याचा तयारीत..*

🌧️ 🌀बंगालच्या उपसागरातील दाना चक्रीवादळाचा तडाखा, पश्चिम बंगाल ओडीसा छत्तीसगड झारखंड वर वादळी वाऱ्यासह जोरदार…

🔸 महाराष्ट्रातील दक्षिण महाराष्ट्रात पुर्व मराठवाड्यात किरकोळ मध्यम स्वरूपाचा पाऊस दिं.२७-२९ दरम्यान..

🔸 महाराष्ट्रातील सर्व भागांमधून परतीचा मान्सून ची माघार…

🔸 महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा प्रभाव दिवसा दिवाळी पर्यंत जाणवत राहिलं..

🌧️ *महाराष्ट्रातील काही पुर्व दक्षिण भागात मध्य पावसाची शक्यता दिं.२७-२८ -२९दरम्यान…*

पुर्व विदर्भात २६ नंतर वातावरण सक्रिय होईल..

🌧️ दिवाळीच्या आगमनाबरोबर कोकण किनारपट्टी व महाराष्ट्रातील काही भागात सक्रिय.. सविस्तर माहिती लाईव्ह मध्ये उल्लेख केला जाईल..

*आजचा लाईव्ह रात्री.७.१५ मिनिटांत सुरू होईल..* 

तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल वर..

*तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top