आज वादळी वाऱ्यासह पाऊस

तोडकर हवामान अंदाज लाईव्ह अपडेट..

19 ऑक्टोबर अपडेट

कृषी संचार…
या यूट्यूब चैनल दिलेल्या मुलाखतीत
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री अशोक तोडकर यांनी लाईव्ह च्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे वातावरणा तील काल आपण नुकसान कारक पाऊस आपण पाहिलात. …

खानदेश पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये आजही भाग बदलत मेघगर्जनेसह बरसत असलेला मानसून आता,

विदर्भ मराठवाड्यातील उर्वरित भागात देखील आपला प्रभाव टाकणार आहे..
बहुप्रतिक्षित असलेला विदर्भ मराठवाड्याचा या जिल्ह्यांची मान्सून संदर्भात मोठी अपडेट. सविस्तर जिल्हा नुसार..
पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस दिनांक 19 ते 22ऑक्टोबर या काळामध्ये मेघगर्जनेसह असणार आहे..
असा अंदाज , तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेच्या माध्यमातून देण्यात आला आहे..
🔸18 ऑक्टोबर ही पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये वादळी पावसाची ठरेल त्याचबरोबर मुसळधार ते वादळी वाऱ्यासह तो पाऊस झालेला आपण पहिला ….या भागांमध्ये पुन्हा भाग बदलत असणार आहे ..त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीतील कामे आटपून घेण्यासाठी आज सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला होता..
🔸19-20 ऑक्टोबर रोजी नांदेड परभणी जालना बुलढाणा हिंगोली यवतमाळ या भागामध्ये भाग बदलत सक्रिय होईल..व तसेच
🔸दिं 19-20 ऑक्टोबर तारीख नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हिंगोली, वाशिम तसेच नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर बीड सह पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रातील याचा जोर वाढणार आहे..
पाऊस सर्वदुर नाही,पण बऱ्याच ठिकाणी हा भाग बदलत 60 ते 70 टक्के व्याप्तीसह असणार आहे
🔸 विदर्भ मराठवाड्यामध्ये गर्मीची लेवल आजही हद्दपार होणार आहे.
त्यामुळे दिवसभर काम करता येईल पण चार-पाच वाजता मराठवाड्यामध्ये आज 19 ऑक्टोबरला तो सुरुवात करणार आहे..
असा अंदाज तोडकर हवामान यांच्या प्रयोगशाळे अंतर्गत शेतकरी बांधवांना देण्यात आला आहे…
हाच मान्सून प्रतीचा आहे हे देखील त्यांनी मागील आठवड्यापूर्वी देखील कृषी संचारशी बोलताना सांगितला आहे..
जळगाव भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड मालेगाव या भागांमध्ये तसेच चिखली खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अकोल्यामध्ये काही भागांमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या नुसकाने बद्दल तोडकर यांनी मराठवाड्यासाठी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे..
अशाच प्रकारचं वातावरण हे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांना देखील नुकसानकारक राहील असा अंदाज तोडकर यांचा आहे..
शेतकरी बांधवांनो कृषी संचार या चॅनल वरती आपण नवीन असल्यास तोडकर हवामान अंदाज तसेच इतर तज्ञांच्या माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती आवडल्यास शेतकरी बांधवांना ही काळजीपूर्वक शेअर करा. मागील दोन वर्षापासून हवामान क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले हवामान अभ्यासक अशोक तोडकर.
यांनी मान्सूनच्या बाबतीतही चिंता व्यक्त केली आहे..
मान्सून भाग घेण्यामध्ये कमतरता जरी करीत असला मात्र मात्र घेतलेल्या भागांना नुकसान करण्याची त्याची तीव्रता वर्षानुवर्ष बळकट होत चालली आहे..
अति तीव्र असलेला परतीचा प्रवास आता दोन दिवसांत महाराष्ट्रातून काढता पाय घेणार आहे.
दिनांक 19 20 आणि 21 ऑक्टोबर ही महाराष्ट्रासाठी पुन्हा काही भागांना वादळी पावसाची ठरेल सतर्क रहा अलर्ट आहे विजांचा धोका गारपीट सुद्धा काही मोजक्या भागांना या काळामध्ये होण्याची संकेत तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत देण्यात आले आहेत.

Scroll to Top